अहील्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम व भव्य रॅली ; धनगर समाज मूल च्या वतीने आयोजन
मूल प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीय जयंती महोत्सव येत्या शनिवार, 31 मे रोजी धनगर समाज मूल चा वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्रमांची मांदियाळी होती. सायंकाळला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य दिव्य शोभायात्रा मूल नगरीत निघणार आहे याप्रसंगी नवनियुक्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या आणि धनगर समाजातील पत्रकार विविध संघटनेत काम करणाऱ्याचा सत्कार आदी कार्यक्रम यावेळी होणार आहे
या संपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन समाजाचा वतीने करण्यात आली आहे
0 Comments