Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पोलीस स्टेशन मुल यांची उल्लेखनिय कामगीरी अमृतमहोत्

पोलीस स्टेशन मुल यांची उल्लेखनिय कामगीरी
अमृतमहोत् 
   पोलीस स्टेशन मुल यांची उल्लेखनिय कामगीरी
अमृतमहोत् 
            प्रतिबंधीत सुंगधीत तंम्बाकु बाळगणारे मौजा डोंगरगाव येथील ईसमावर मुल पोलीसांची धाड ५६,४५०/- रूपयाचा प्रतिबंधीत तंम्बाकु मुददेमाल जप्त
१३८ / २०२६ कलम २२३,२७४, २७५ भा. न्या. संहिता सहकलम ५९ अन्नसुरक्षा मानके अधिनियम
सरकार तर्फे सपोनी सुबोध वंजारी पोलीस ठाणे मुल जि. चंद्रपुर
मार्गदर्शन करणारे अधिकारी
१) मा. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन सर
२) मा. अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सर
३) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले (उपविभाग मुल)
४) पोनि विजय राठोड (ठाणेदार पो. स्टे. मुल)
कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार
पोलीस स्टेशन मुल
१) सपोनि सुबोध वंजारी ( पो. स्टे. मुल)
२) पोहवा भोजराज मुंडरे, बन २३९७
३) नापोअं चिमाजी देवकते, बन २४९७
४) पो.अ. नरेश कोडापे ब.न. १८३
५) पोअं दिलीप आदे, बन २७१०
६) पो.अ. संदीप चुदरी ब. न. १३९
७) पो.अ. शंकर बोरसरे ब.न. १२३२
दिनांक - ०८/०२/२०२६ चे २०/३० वा ते २१:३० वाजता दरम्यान
दिनांक - ०९/०२/२०२६ चे ०० / ५४ वा
राजेंद्र उध्दव बोबाटे वय ४५ वर्ष रा. डोंगरगाव ता. मुल जि.चंद्रपुर
१) ३४,४५० = ००रु. होला हुक्का शिशा तंबाकु झेन टोब्याको कंपनीचे हिरव्या रंगाचे प्लास्टीक
सिलबंद २६ नग प्लास्टीक पॉकीट, प्रत्येकी ०१ कि.ग्रॅम पॉकेट कि. १,३२५
/- रू जानेवारी २०२६, प्रत्येकी पॉकीट मध्ये ०५ पाउच प्रत्येकी २०० ग्रॅम.
२) १७,८५० = ००रू. ईगल हुक्का शिशा तंबाकु झेन टोब्याको कंपनीचे काळया नारंगी रंगाचे
प्लास्टीक सिलबंद २१ नग प्लास्टीक पॉकीट, प्रत्येकी ४०० ग्रॅम पॉकेट कि.
८५० /- रू डिंसेबर २०२५, प्रत्येकी पॉकीटं मध्ये १० पाउच प्रत्येकी ४० ग्रॅम



३) ४१५० = ००रु. ईगल हुक्का शिशा तंबाकु झेन टोब्याको कंपनीचे नारंगी रंगाचे प्लास्टीक
सिलबंद २ नग प्लास्टीक पॉकीट, प्रत्येकी ०१ कि.ग्रॅम पॉकेट कि. २०७५/- रू
जानेवारी २०२६, प्रत्येकी पॉकीट मध्ये ०५ पाउच प्रत्येकी २०० ग्रॅम
असे एकुण ५६, ४५० = ००रू. चा प्रतिबंधीत तंम्बाकु मुददेमाल
याप्रमाणे आहे कि, दिनांक ०८/०२/२०२६ रोजी रात्रौ २०/३० वा गोपनीय माहीती वरून मुल पोलीस स्टॉफ व पंचासह मौजा डोंगरगाव
ता.मुल येथील राहणारे राजेंद्र बोबाटे यांचे घरी प्रतिबंधीत तुम्बाकु संबंधित रेड केली असता त्याचे घरी वरचे माळयावर प्लास्टीक चुंगळीमध्ये
शासनाने प्रतिबंधीत केलेला तंम्बाकु होला हुक्का शिशा व ईगल हुक्का शिशा तंम्बाकु एकुण ५६,४५० /- रुपयाचा मुददेमाल मिळुन आल्याने
पोलीस स्टेशन मुल येथे अप क १३८ / २०२६ कलम २२३,२७४, २७५ भा.न्या. संहिता सहकलम ५९ अन्नसुरक्षा मानके अधिनियम अन्वये
गुन्हा दाखल असून तपासावर आहे.
सदर गुन्हयाचा तपास ) पोहवा भोजराज मुंडरे, ब न २३९७ पो स्टे मुल करीत आहे.

मुल Live 
कार्यकारी संपादिका
प्रियंका अमित राऊत 
मो.9420181841

Post a Comment

0 Comments