मूल बसस्थानक परिसरातील भला मोठा खड्डा भुजविण्यात आला.. !!
मूल येथील भव्य दिव्य नवीन बसस्थानक बनविण्यात आला,बसस्थानक येथील बाहेरील भागात मागील 1 वर्षांपासून खड्डा पडलेला होता,तसेच नवीन मॉडेलिंग च बस स्थानक बनविण्यात आला आहे.परंतु नवीन बसस्थानक हा जुन्या पद्धतिने बनवित येत असून त्यावर ही शिवसेना जिल्हा प्रमुख मान.संदीप भाऊ गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचं आरोप आहे
मा.शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत गट्टूवार आणि मैत्री ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर आनंदराव कुळे आणि आमचे मार्गदर्शक महेश चौधरी यांच्या नेतृत्वात वारंवार सांगून सुद्धा बसस्थानक पदाधिकारी तक्रार करून सुद्धा खड्डा भुजविले नाही. करिता काल दिनांक 13 /12 / 2025 रात्रीला शिवसेना आजी माजी पदाधिकारी प्रशांत गट्टूवार ,महेश चौधरी सुनील काळे,अमित आयलानी राहुल बारसागडे बादल करपे, शिवम चलावार ,दत्तू भाऊ चिटलोजवार संजय चिटमलबार इतर
आजी माजी पदाधिकारी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य करून खड्डा बुजविण्यात आला.यावेळी बसस्थानक पदाधिकारी वर ड्रॉवर कर्मचारी यांनी शिवसेनेचे आभार मानले.
*मूल live*
एक पाऊल सत्याचे
कार्यकारी संपादिका
प्रियंका अमित राऊत
मो.9420181841.9834601575
0 Comments