आज दी. 04/01/2026 ला सह्याद्री क्रीडा मंडळ मंडळ चितेगांव च्या माध्यमाने भव्य काबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर सामन्याचे उदघाटन म्हणून मा. संदीपभाऊ कारमवार संचालक कृ. ऊ. बा. समिती मूल सहउदघाटक मा. मिलिंदभाऊ रंडये अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चितेगांव कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विवेकभाऊ मुत्यलवार नगरसेवक न. प. मूल मा. सोमेश्वर रेड्डीवार मा. संदीपभाऊ आलेवार मा. सुनिलभाऊ झरकर मा. विनोदभाऊ देशमुख उपस्थित होत

0 Comments