मूल ची वंशिका चिताडे राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत तृतीय
Mul's Vanshika Cheetade third in state level women's wrestling tournamentराज्य स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत मूल ची वंशिका चिताडे तृतीय क्रमांक पटकावली आहे. स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाऊन मूल शहराला ही सम्मान मिळऊन दिले आहे. अमरावतीत होणाऱ्या पुढील स्पर्धे करिता वंशिका चे चयन झाले आहे. सर्वत्र कौतुक होत असुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . तिच्या भविष्यातील पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात येत आहे.


0 Comments