Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

डॉ.आंबेडकरांच्या जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

डॉ.आंबेडकरांच्या जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण


डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्राथमिक शाळा मूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. जयंती निमित्त माजी नगर सेवक प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड खोब्रागडे यांचा आर्थिक सहकार्याने पंचशील नगर येथिल युवक युवतीनी प्राथमिक शाळा मूल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाला माजी नगर सेवक प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते डेविड खोब्रागडे, अंजली गणवीर, प्रज्योती भडके, पियुष भडके, अर्चना भडके, अपूर्वा भडके, अवणी गणवीर, यश विकेष भडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments