पियुष पाल ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश MPSC
मूल (अमित राऊत )
नवेगाव भुजला येथील सुपुत्र आदर्श विद्यार्थी पियुष पंढरीनाथ पाल याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC वतीने अभियांत्रिकी सेवेत 139 रँक मध्ये निवड झाली आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थी आता अभ्यासातून पुढे येत आहे. नवेगाव भुजला या छोट्याशा खेड्यातला पियुष पंढरीनाथ पाल याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. पियुष पाल यांच्या यशाबद्दल गावातील युवक नागरिक अभिनंदन करीत आहे.
0 Comments