मूल तालुका बार असोसिएशन मूल ची बिनविरोध निवडणूक ; अध्यक्षपदी एड. विलास जांगडे सचिव एड. प्रीतम नागपुरे
मूल प्रतिनिधी
ह्या निवडणुकीत कार्यकारणी सदस्य म्हणून अँड एस. र. ठीकरे साहेब, ऍड आजादब्रम्ह नागोशे, अँड स्नेहल भडके, ऍड सरोजिनी पाटील, अँड चांदणी बाबरे, अँड पल्लवी शेंडे ह्यांची सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली. मुल तालुका बार असोसिएशन, मुल ह्यांची निवडणूक अगदी खेडी मेडीच्या वातावरण मध्ये पार पडली ही प्रामुख्याने विचार करण्याची बाब आहे. ह्यानंतर चा मुल तालुका बार असोसिएशन, मुल चा संपूर्ण कार्यभार नवीन कार्यकारणी सांभाळणार आहेत. पदग्रहण सोहळ्यात जुन्या कार्यकर्णीने नवीन कार्यकारणी ला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
0 Comments