Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

स्व.कर्मवीर दासाहेब कन्नमवार यांची 125 जयंती सोहळा ; विविध रंगी कार्यक्रमाचे आयोजन


स्व.कर्मवीर दासाहेब कन्नमवार यांची 125 जयंती सोहळा ; विविध रंगी कार्यक्रमाचे आयोजन



 मुल:- मुल बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुल च्या वतीने स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची 125 ची जयंती सोहळा मुल शहरात 10 जानेवारी 2025 ला आयोजित करण्यात आली असून
त्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

यात विविधरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे,पुष्पमाला अर्पण,मिरवणूक, कन्नमवार सभागृह येथील पूर्णाकृती पुतळ्याचे मांल्यारपण, संस्कृतीक कार्यक्रम,10 वी 12 वी मधील प्रावीण्य प्राप्त विदयार्थ्याचा सत्कार, सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार,वन मिनिट शो,रांगोळी स्पर्धा अशे विवीध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,तरी सर्व बेलदार समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुल बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुल चे अध्यक्ष श्री संदीप कारमवार व उपाध्यक्ष श्री प्रशांत देशकर तथा सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments