विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची पोंभूर्णा तलुका कार्यकारणी गठीत
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिय सरकार्यवाह तथा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार *मा.सुधाकरराव अडबाले* यांचे मार्गदर्शनात व जिल्हा कार्यकारणीच्या सहविचार सभेत ठरल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील विमाशिसंच्या कार्यकारणींचे पुनर्गठन/नुतनीकरण करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ३० एप्रिल २०२५ ला जनता विद्यालय तथा कनिष्ठ महविद्यालय पोंभूर्णा येथे तालुका कार्यकारणीची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी विमाशिसंचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल शेरकी‚ निवडणूक निर्णय अधिकारी/निरीक्षक म्हणून जिल्हा सहकार्यवाह श्रीमती आसमा खान मॅडम‚प्रमुख पाहूणे-श्री.अमरसिंह बघेल‚श्री.मनोज अहिरकर‚श्री.सावसाकडे उपस्थित होते.
अध्यक्ष-प्रविण निमसटकर
कार्याध्यक्ष-मनोज अहिरकर
उपाध्यक्ष-रामकष्ण चनकापूरे‚ वसंता खुळसंगे‚योगराज भिवगडे‚
श्रीमती एस.एस.गोहणे
कार्यवाह-इंदल राठोड
सहकार्यवाह-अमोल माथनकर‚धर्मेंद्र उंदिरवाडे‚रोशन गेडाम‚कु.रत्नमाला खळसंग‚
कोषाध्यक्ष-योगेश पेंटेवार
संघटक-संजय पायपरे‚अशोक अडवे‚
सल्लागार-अमरसिंह बघेल‚प्रफुल्ल निमसरकार
प्रसिद्धी प्रमुख-संजय अहिरकर‚नितीन मत्ते
कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख-एल.सी.सरपाते
आश्रम शाळा विभाग प्रमुख-उपकार नरवाडे
0 Comments